एयरटेल  नंबर ची कॉल हिस्टरी मिळवा फक्त काही मिनिटातच airtel call history 

तुम्ही हि एरटेल  (Airtel)या कंपनीचे सिमकार्ड धारक असाल तर हि माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. तुम्हाला माहिती आहे का कि आपण एखाद्या एरटेल नंबर ची कॉल हिस्टरी airtel call history हि अगदी सोप्या पद्धतीने मिळवू शकतो ते हि मोफत. या साठी कराव्या लागतील ह्या महत्व पूर्ण गोष्टी. पूर्ण लेख वाचा नक्कीच माहिती पूर्ण आहे. 

airtel number call history

एरटेल  या सिमकार्ड चे कॉल रेकॉर्ड  आपण मिळवू शकतो फक्त ५ मिनिटात ! या साठी आपल्याला आवश्यकता आहे फक्त मोबाईल ज्या मध्ये आहे एरटेल सिम. 

या आधी हि सेवा फक्त पोस्टपेड ग्राहकांनाच माहिती होती ज्यामध्ये त्यांना महिन्याचे कॉल केलेले स्टेटमेंट दिलेल्या ऍड्रेस वर कंपनी द्वारे पाठवले जायचे. पण आत्ता हि सेवा प्रीपेड ग्राहक सुद्धा मिळवू शकतात ते हि फक्त काही मिनिटांमध्ये. 

ह्या 3 वस्तू असणे आहे गरजेचे -

१. मोबाईल एरटेल सिमकार्ड सहित 
२. इंटरनेट 
३. ई-मेल आयडी 

चला तर स्टेप बाय स्टेप माहिती करून घेऊयात कि कसे मिळवायचे कॉल डिटेल्स. 

स्टेप १ - ज्या नंबर चे कॉल रेकॉर्डस पाहायचे आहेत त्या मोबाईल मध्ये टाईप करायचा आहे एक मेसेज आणि तो पाठवायचा १२१ ला.  

मोबाईल इनबॉक्स मध्ये जाऊन टाईप करा - EPRBILL FEB sh@gmail.com आणि पाठवा १२१ या एरटेल नंबर ला. 

समजा तुम्हाला जानेवारी २०२१ चे कॉल रेकॉर्डस airtel call history पाहिजे असतील तर टाईप करा EPRBILL JAN sh@gmail.com

(वर लाल रंगामध्ये महिन्याचे पहिले ३ इंग्रजी अक्षर दर्शवले आहे आणि भगव्या कलर मध्ये ई-मेल आयडी. तुम्ही कोणत्या मागील कोणत्या सहा महिन्याचे पहिले ३ अक्षर टाकून तुमच्या ई-मेल आयडीवर कॉल केलेले रेकॉर्डस् मागवू शकता.)

Call history of airtel number

स्टेप २ - मेसेज पाठवल्यावर तुम्हाला एक एक मेसेज येईल ज्यात इंग्रजी मध्ये असे लिहिलेले असेल कि तुमचे ई-बील दिलेल्या ई-मेल वर पाठविण्यात आले आहे. स्टेटमेंट उघडण्यासाठी एक पासवर्ड देखील दिलेला असेल. 

स्टेप ३ - ई-मेल बॉक्स मध्ये Ebill@airtel.com यांच्या कडून एक ई-मेल प्राप्त होईल ज्यात एक PDF फाईल असेल जी कि पासवर्ड ने लॉक असेल. ती चालू करण्यासाठी मोबईल मध्ये पाठवण्यात आलेल्या पासवर्ड चा उपयौग करा. 

airtel call history


मिळाले सर्व कॉल डिटेल्स ! 
  • या मध्ये मागील सहा महिन्यातील एका महिन्याचे (Monthly call statement)कॉल स्टेटमेंट मागवू शकता. 
  • मेसेज पाठवताना ई-मेल आयडी व्यवस्थित पडताळून पहा नाही चुकीच्या व्यक्तीला ई-मेल प्राप्त होईल. 
अश्याच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी भेट देत राहा फक्त आणि फक्त इन्फो महा पोर्टल info maha portal ला.